आमची माहिती
1992 पासून दर्जेदार निर्मिती व शास्त्रशुद्ध कलाशिक्षण, कलाविष्काराची दर्जेदार परंपरा.
आमची माहिती
राजेश दत्ताराम मयेकर
कवी लेखक – दिग्दर्शक अभिनेता निर्माता
वय : ५३ वर्षे
संपर्क : ९६४४०२७२१६ / ९८६७३३८२७७
पत्ता : 101, C-1, ज्वेल, कस्तुरी CHS, मोराज, सेक्टर 16, सानपाडा पूर्व, नवी मुबंई, 400 705.
नवी मुंबई – ४०० ७०५.
राजेश मयेकर लिखित साहित्य
काव्यांक : साक्षात्कार ‘(काव्य दीर्घांक)’
काव्यसंग्रह : संवेदना
एकांकिका : आत्महत्या, चक्रव्युव्ह, यश, तिच्यासाठी, द्वंद, कोणताही भाग न वगळता मंजूर, म्युट, पावसाने असं का केलं?, आणि इतर बऱ्याच…..
व्यावसायिक नाटके : धमालनामा, हजामत, मामला गडबड है, असं होत कधी कधी, टिंगलम् हास्यामि, माणूस मेल्यावर जातो कुठे ? आत्मा अडकला बाईत, ज्योतिषाचे तीन तेरा, साऱ्या विश्वाला बुध्द हवा, व्याभिचार, घटस्फोट, पांढरपेशी वेश्या, साई (महानाटय)…उंचावरचा देव कधी मरत नाही, स्वभावाने घातला घोळ… आणि इतर बरीच…
हिंदी : खटीयाखडी.कॉम, डाकू मेरा नाम, किक मास्टर, धक्के पे धक्का, मुझे जिने दो., युवाशक्ती आणि अन्य..
लावण्यांचा कार्यक्रम: शृंगाराची नशाशराबी, लावणी रिमिंक्स
मराठी काव्य मैफील : शब्द सुरांचे जीवनगाणे
वाद्यवृंद : (हिंदी मराठी ऑक्रेस्ट्रा) संगीत साधना
लघुपट : भारत देश महान (हिंदी मराठी), ढक्कन (हिंदी)
मालिका : समिधा (संवाद)
पथनाटय : नशा आणि इतर बरीच…
व्यावसायिक बालनाट्याचे : सुपरस्टार, जादूची पेन्सिल, कोल्होबाने हरवलं कॉम्प्युटरला, बापरे भूत आली, हतिक शाहरूखची WWF, चिनी चेटकिणीची इंडियन भुते, प्राण्यांची बूगी वुगी, डायनासॉरची पिल्ले खटयाळ, वेताळ चंद्रावर भुते मंगळावर, अबब! हिममानव, जलपरीच्या राज्यात, अजगराच्या पोटात पिंटया, ड्रॅगनचं लग्न मुंगीशी, मी आईबाबांना सांभाळणार, गुड्डी तरंगते हवेत, चिंटूने गिळला चंद्र, मिकीमाऊसच्या डिस्नेवर्ल्डमध्ये तेनालीरामन, अलादीनला सापडला सिड्रेलाचा बुट, हॅरीपॉटरचा इंडियन ब्रेनवॉश, ॲनाकॉन्डाला चावला गांडुळ, छोटा भिम डॉरेमॉन सिंनचॅन आणि ऑगीची भागमभागी, आईबाबा पाळण्यात झोपा, आणि इतर बरीच.. सामाजिक बालनाटय : बालपण हरवलंय, आम्ही मुले नाजुक फुले, मुझे जीने दो, ख्वाहिश (हिंदी), नूतन वर्षाभिनंदन, बाळुचे प्रश्न, बच्चे तो बच्चे है इतर बरीच…
प्रदर्शित चित्रपट : साकार (गीत-संवाद) आईसाठी (संवाद), सोपान (गीत), कबड्डी (गीत-संवाद), लोकशाही झिंदाबाद
बाललघुपट : अबब! हिममानव, अमुची भारत भू महान, चिंगीचे प्रश्न
व्यावसाईक नाटकांचे प्रयोग –
‘मामला गडबड है‘ या नाटकाचे यशस्वी १३ प्रयोग संपन्न
‘पांढरपेशी वेश्या‘ या प्रयोगाचे ६० प्रयोग संपन्न
‘ज्योतिषाचे तीन तेरा‘ या नाटकाचे ११ प्रयोग संपन्न
आगामी मोठ्यांचे कार्यक्रम ‘भुपाळी ते अंगाई‘ आणि नाटके
‘स्वभावाने घातलाय घोळ‘ या १० प्रयोग संपन्न
आगामी विशेष बाल कार्यक्रम ‘बालमराठी‘
घटस्फोट, व्याभिचार
चित्रपट ‘ताईचं पत्र हरवलं’
आगामी चित्रपट ‘संवेदना‘.
